• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राष्ट्रवादीला मतदान करू शकणारे भाजपचे ‘ते’ दोन आमदार कोण?

Admin by Admin
June 20, 2022
in राजकीय
1 min read
0
राष्ट्रवादीला मतदान करू शकणारे भाजपचे ‘ते’ दोन आमदार कोण?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खबऱ्या ऑनलाईन : राज्यसभेच्या रणधुमाळीनंतर आज (दि.२०) विधानपरिषदेच्या १० जागांसाठी चुरशीची निवडणूक होत आहे. राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेलाही महाविकास आघाडी तोंडघशी पडणार की पराजयाचा बदला घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे मतदान गुप्त पद्धतीचे असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांना भाजपचे आमदार मतदान करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात फिरत आहे.

एकेकाळचे भाजपचे एकनिष्ठ असणारे खडसे पक्षांतर्गत कारणांमुळे राष्ट्रवादी पक्षात आले. पण भाजमधील त्यांच्या सलगीतील व मैत्रीतील नेते त्यांच्यापासून दुरावले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येईल ते भुसावळचे भाजपचे आमदार संजय सावकारे यांचे. सावकारे निवडून येण्यामध्ये एकनाथ खडसे यांचा मोठा सहभाग होता. त्याचसोबत खडसे-सावकारे यांचे जवळचे संबंधही आहेत. खडसेंच्या उपकाराची परतफेड कारण्यासाची हीच वेळ असल्याने सावकारे खडसेंना मतदान करण्याची शक्यता मोठी आहे. त्यांच्या सोबत जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांचेही खडसेंशी घनिष्ठ संबंध असल्याने त्यांच्ये मत खडसेंच्या पारड्यात पाडण्याचीही शक्यताही वर्तवली जात आहे.

खडसेंना हरवण्यासाठी भाजपने मोठी रणनीती आखलेली असल्याची चर्चा असतानाच आज खडसे बोलताना म्हणाले की भाजपचे आमदार त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत, ते मला मतदान करणार नाहीत.

Previous Post

महाविकास आघाडीतील पहिला आमदार फुटला.? फडणवीसांची खेळी यशस्वी..!

Next Post

“धमक्यांचे निरोप,आमदारांमध्ये वेगळंच वातावरण, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप..”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

"धमक्यांचे निरोप,आमदारांमध्ये वेगळंच वातावरण, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप.."

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group