• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

श्री महालिंगराया हायस्कूल दहावी परीक्षेत यश सोडडी केंद्रात जयश्री माळी प्रथम ; सलग तिसरे वर्ष केंद्रात प्रथम

Admin by Admin
June 18, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
श्री महालिंगराया हायस्कूल दहावी परीक्षेत यश सोडडी केंद्रात जयश्री माळी प्रथम ; सलग तिसरे वर्ष केंद्रात प्रथम
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा ; खबऱ्या प्रतिनिधी
हुलजंती (ता.मंगळवेढा)येथे भारत शिक्षण संस्था उटगी (ता. जत) संचलित श्री महालिंगराया हायस्कूल हुलजंती या प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.सर्वच विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे.या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.कु. जयश्री दुंडाप्पा माळी हिने ९३.८०% गुण मिळवून सोडडी केंद्रात व (विद्यालयात) प्रथम मिळवला आहे. ,कु. अंबिका धानाप्पा जकुणे हिने ९१.४०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.कु. लक्ष्मी अण्णाप्पा निडोणी हिने ९१.००% गुण संपादन करून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

तसेच (कंसात टक्केवारी) तेजश्री श्रीधर वाघमारे (८९.८०% ),क्रांती कलाप्पा भोरकडे (८९.४०%,) प्रशांत जकराया कोटे याने (८९.२०%),ऋषिकेश बिराप्पा माळी यास (८९.२०%), शाहीन दादासो मणेरी हिने (८९.००%), गुण मिळवून चांगले यश संपादन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष एम बी पाटील, उपाध्यक्ष डॉ. विजय पाटील सचिव शिवगौडा पाटील , मुख्याध्यापक एम. टी.स्वामी, वर्गशिक्षक भागांणा बड्डे, सायरा मुल्ला, जितेंद्र कदम, के.एस. बिराजदार, चिदानंद कुंभार, विजय रूपनूर,दुंडाप्पा माळी, अशोक शिंदे, एस. आर. वाघोली, मनगेनी येड्डे यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous Post

“पीएसआय ” होण्याचे स्वप्न पूर्ण केले ; संपूर्ण कुटुंबच आनंदाश्रूने गहिवरले….

Next Post

मिरजेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

मिरजेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group