• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत तीन घरे फोडण्याचा प्रयत्न

Admin by Admin
June 10, 2022
in क्राईम
1 min read
0
गांधी पोलिसांकडून मटका घेणाऱ्यावर कारवाई…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज; खबऱ्या प्रतिनिधी; शहरातील उदगाव वेस येथे तीन घरे फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. चोरट्यांच्या हाती काही न लागल्याने चोरट्यांनी पलायन केले.

चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या घालून हा चोरीचा प्रयत्न केला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शहरातील उदगाव वेसमधील शाळा नंबर 10 जवळ गुरुवारी मध्यरात्री काही चोरटे आले. यावेळी बंद असलेल्या घरावर पाळत ठेवून चोरट्यांनी कुलपे तोडली. परंतु त्या घरामध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे चोरट्यांनी पलायन केले.

Previous Post

मिरज : गुंडेवाडीत एकास मारहाण; पाच जणांवर गुन्हा

Next Post

सांगली | उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, महिला अधिकाऱ्याचा दुर्गावतार..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

सांगली | उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, महिला अधिकाऱ्याचा दुर्गावतार..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group