• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गुटखा प्रकरण भोवलं, “डीबी” चे सहा कर्मचारी निलंबित..

Admin by Admin
June 7, 2022
in क्राईम
1 min read
0
गुटखा प्रकरण भोवलं, “डीबी” चे सहा कर्मचारी निलंबित..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकोला : अमरावती येथील आयजीच्या पथकाने अकोल्यात येऊन गुटख्यावर कारवाई केल्याने याचा ठपका अकोल्यातील जुने शहर पोलिसांवर ठेवत जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी बिट जमादारसह संपूर्ण डीबी पथकातील कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे अकोला पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे.

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या विशेष पथकाने तीन दिवसांपूर्वी अकोल्यातील बिझनेस सेंटर येथे एका ट्रकमधून तब्बल ४० लाखाचा गुटखा जप्त केला होता. यावेळी तीन ते चार जण घटनास्थळावरून फरार झाले होते. याप्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान या प्रकरणात जुने शहर डीबी स्कॉडने कसुरी केल्यामुळे पथकातील सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यासोबत जुने शहर ठाणेदार, एलसीबी प्रमुख आणि जिल्हा पोलिस अधीक्षक पथक यांचाही कसुरी अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे अकोला पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

बारावीचा निकाल याच आठवड्यात जाहीर

Next Post

हत्यासत्र सुरूच: नाशिकच्या अंबड एमआयडीसीमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्याचा खून…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
हत्यासत्र सुरूच: नाशिकच्या अंबड एमआयडीसीमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्याचा खून…

हत्यासत्र सुरूच: नाशिकच्या अंबड एमआयडीसीमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्याचा खून…

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group