• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

फायनान्स कंपनीचे वसुलीदार नागरिकांना त्रास देत असल्याच्या दाखल तक्रारींचा तपास जलदगतीने करणार – गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) शंभूराज देसाई

Admin by Admin
March 24, 2022
in क्राईम, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
फायनान्स कंपनीचे वसुलीदार नागरिकांना त्रास देत असल्याच्या दाखल तक्रारींचा तपास जलदगतीने करणार – गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) शंभूराज देसाई
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, दि. 24 :खबऱ्या प्रतिनिधी/ फायनान्स कंपनीचे वसुलीदार नागरिकांना त्रास देत असल्याच्या दाखल तक्रारींचा तपास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल केंद्राकडे पाठवला जाईल अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.विधानसभा सदस्य माधुरी मिसाळ यांनी पुणे शहरात फायनान्स कंपन्यांचे वसुलीदार नागरिकांना धमकावित असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सुनिल प्रभू, प्रकाश आबिटकर यांनी भाग घेतला. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, पुणे शहरात सायबर पोलीस स्टेशन पुणे अंतर्गत ५५८ तक्रार अर्ज प्राप्त आहेत. त्यापैकी ५२ अर्ज संबधित पोलीस स्टेशनकडे चौकशीकरिता पाठविले आहेत. याबाबतच्या वसुली एजंटच्या गैरवर्तणुकीसंदर्भात या तक्रारींचा तपास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल केंद्राकडे पाठवला जाईल तसेच अशा काही तक्रारी असल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यांमध्ये दिल्यास रितसर त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती अशी माहिती राज्यमंत्री श्री. देसाई यांनी विधानसभेत दिली.

Previous Post

अंगडीया खंडणी प्रकरणात मला वरिष्ठांच्या दबावामुळे गोवण्यात आलं- सौरभ त्रिपाठी

Next Post

आजचे राज्यातील सहा वाजेपर्यंतचे कांदा बाजारभाव 

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आजचे राज्यातील सहा वाजेपर्यंतचे कांदा बाजारभाव 

आजचे राज्यातील सहा वाजेपर्यंतचे कांदा बाजारभाव 

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group