Friday, June 6, 2025
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

साताऱ्यात कॉलेज कॅम्पसमध्ये राडा, डोके फुटेपर्यंत मारहाण ..

Admin by Admin
May 20, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
0
साताऱ्यात कॉलेज कॅम्पसमध्ये राडा, डोके फुटेपर्यंत मारहाण ..

 

सातार्‍यातील डीजी कॉलेजवर शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास युवकांच्या दोन गटात तुफान राडा झाला. सुमारे 8 ते 10 युवक एकमेकांना भिडल्यानंतर डोके फुटेपर्यंत मारहाण झाली.

कॉलेज कॅम्पसमध्ये 10 मिनिटे फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने परिसरात युवतींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही घटना सायंकाळी पाच वाजता घडली. एकमेकांना खुन्नसने पाहण्याच्या कारणातून दोन गटामध्ये वादावादीला सुरुवात झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयितांनी दगड व इतर हत्यारे काढून दुसर्‍या गटावर चाल केली. कॉलेज कॅम्पसमध्ये घडलेल्या या घटनेने युवतींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. भितीपोटी अनेकांनी तेथून पळ काढला. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर एकाचे डोके फुटले व तो रक्तबंबाळ झाला.

Previous Post

“महत्वपूर्ण” निर्णय घेणारी सांगली जिल्ह्यातील “ही” ठरली पहिली ग्रामपंचायत…

Next Post

जिल्ह्यातील १०७ गावात यंत्रणा सज्ज ;जि.प. चे सीईओ जितेंद्र डुडी हे काय करणार ,वाचा सविस्तर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्ह्यातील १०७ गावात यंत्रणा सज्ज ;जि.प. चे सीईओ जितेंद्र डुडी हे काय करणार ,वाचा सविस्तर..!

जिल्ह्यातील १०७ गावात यंत्रणा सज्ज ;जि.प. चे सीईओ जितेंद्र डुडी हे काय करणार ,वाचा सविस्तर..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वार्ता संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Gopniykhabarya Live 2014

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

© Gopniykhabarya Live 2014