• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तीर्थक्षेत्र गुड्डापुर मंदिरात घुसले पाणी.., दुष्काळी जतमध्ये सर्वाधिक पाऊस..!

Admin by Admin
May 20, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
तीर्थक्षेत्र गुड्डापुर मंदिरात घुसले पाणी.., दुष्काळी जतमध्ये सर्वाधिक पाऊस..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : सांगली जिल्ह्यात गेले दाेन दिवसांपासून पावसान हजेरी लावल्याने विविध तालुक्यांतील नाले भरुन वाहू लागले आहेत.

जत तालुक्यात पावसामुळे काही भागात पाणी साचले आहे. तसेच गुड्डापुर मंदिर परिसरात पावसाची पाणी घुसल्याने भाविकांची तारांबळ उडाली आहे.

सांगली जिल्ह्यात गुरुवारी सर्वाधिक पाऊस जत या दुष्काळी भागात झाला. जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 52.8 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये जत तालुक्यात 93.4 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. याबराेबरच मिरज 71.4 (मिली मीटर), खानापूर-विटा 38, वाळवा-इस्लामपूर 33.5, तासगाव 55.6, शिराळा 21.04, आटपाडी 24.8, कवठेमहांकाळ 86.9, पलूस 46.7, कडेगाव 17.8 मिली मीटर इतका पाऊस झाला आहे.

तीर्थक्षेत्र गुड्डापुर मंदिरात घुसले पाणी

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गुड्डापुर परिसरात गुरुवारी दुपार पासून झालेल्या मान्सून पूर्व पावसाने मंदिर आवारात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर गुढघाभर पाणी साचले आहे. येथे दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी पाण्यात पोहण्याचा आनंद घेत देवीचे दर्शन घेतले.

Previous Post

तुमच्याकडं खोट्या नोटा आल्यात काय..? इस्लामपुरात बँक अधिकाऱ्यानेच बँकेत खपवल्यात बनावट नोटा..!

Next Post

“महत्वपूर्ण” निर्णय घेणारी सांगली जिल्ह्यातील “ही” ठरली पहिली ग्रामपंचायत…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“महत्वपूर्ण” निर्णय घेणारी सांगली जिल्ह्यातील “ही” ठरली पहिली ग्रामपंचायत…

"महत्वपूर्ण" निर्णय घेणारी सांगली जिल्ह्यातील "ही" ठरली पहिली ग्रामपंचायत...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group