• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी | रूपाली ठोंबरे विरोधात गुन्हा दाखल…

Admin by Admin
May 18, 2022
in क्राईम, राजकीय
1 min read
0
मोठी बातमी | रूपाली ठोंबरे विरोधात गुन्हा दाखल…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे | भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या पुणे दौऱ्यात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. इंधन दरवाढ व महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीनं स्मृती इराणींविरोधात आंदोलन छेडल्यानंतर भाजप (BJP) व राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते आमने-सामने आले.

राष्ट्रवादी काँग्रेसनं स्मृती इराणींविरोधात घोषणाबाजी करत JW Marriot हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात सहभागी असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरेंसह (Rupali Patil Thombare) 30-40 राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी दणका दिला आहे.

रूपाली पाटील ठोंबरेंसह राष्ट्रवादीच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मृती इरांणींविरोधात आंदोलन करणं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे.

दरम्यान, रूपाली ठोंबरे यांच्यासह निलेश निकम, महेश हांडे, उदय महालेंसह इतर अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. स्मृती इराणी यांचा पुणे दौरा चांगलाच वादग्रस्त ठरला. इराणींविरोधात आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांना झटका देत पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा खून,चौघांना अटक..

Next Post

सांगलीत रात्रीस खेळ चाले..! अंधार पडला की सुरू होते ‘दादा’ गिरी..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत रात्रीस खेळ चाले..! अंधार पडला की सुरू होते ‘दादा’ गिरी..?

सांगलीत रात्रीस खेळ चाले..! अंधार पडला की सुरू होते 'दादा' गिरी..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group