• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

येळवी गणातून डॉ.समाधान जगताप यांनी निवडणूक लढवावी ; कार्यकर्त्यातून मागणी

Admin by Admin
November 3, 2025
in राजकीय
1 min read
0
येळवी गणातून डॉ.समाधान जगताप यांनी निवडणूक लढवावी ; कार्यकर्त्यातून मागणी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

येळवी पंचायत समिती गण हा सर्वसाधारण पडल्याने भाजपचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.समाधान जगताप यांनी येळवी गणातून निवडणूक लढवावी. आम्ही त्यांच्या पाठीशी राहून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू असे मत व्यक्त करत आहेत. येळवी गटात आतापर्यंत सर्वाधिक कमी कामे झाली. परंतु आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून भरपूर निधी येत आहे. याचा आपल्याला फायदा होणार आहे. येळवी गणात अजून भरपूर काम करायचे आहेत. ते व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव माझी उमेदवारी आहे, असे डॉ.जगताप म्हणाले. येळवी गणात येळवी,खैराव, टोणेवाडी, सनमडी, घोलेश्वर,कोनिकोनुर,काराजनगी,निगडी खुर्द या गावांचा समावेश आहे.

या गावात डॉ.समाधान जगताप यांचा चांगला संपर्क आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग या येळवी गणात आहे. या गणातील गावांना वंचित घटका पर्यंत शासकीय योजना पुरवणे व आपल्या भागातील सर्वांगीण विकास करतील असा विश्वास असल्याचे श्रीमंत अष्टविनायक मंडळाचे संस्थापक अविनाश पोरे यांनी सांगितले.

Previous Post

बळीराजाला सुखी, समाधानी ठेव : उपमुख्यमंत्री शिंदे

Next Post

शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडूंनी देशाचे नाव उंचवावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडूंनी देशाचे नाव उंचवावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडूंनी देशाचे नाव उंचवावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group