• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लाज सोडली अन लाच घेतली..? २० हजारांची लाच स्वीकारताना हवालदार एसीबी च्या जाळ्यात..!

Admin by Admin
May 11, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
लाज सोडली अन लाच घेतली..? २० हजारांची लाच स्वीकारताना हवालदार एसीबी च्या जाळ्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा: खबऱ्या प्रतिनिधी / एका गुन्ह्यात मदत करून त्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणंद पोलीस ठाण्यातील हवालदाराच्या रंगेहाथ पकडले. भगवान किसन पवार असे संबंधित हवालदाराचे नाव आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार व त्यांचे भाऊ यांना पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात मदत करून त्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तक्रारदाराकडे संबंधित हवालदाराने वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हवालदारास रंगेहात पकडले. भगवान किसन पवार असे हवालदाराचे नाव आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विक्रम पवार, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, संभाजी काटकर, निलेश वायदंडे, निलेश येवले इत्यादींनी कारवाईत भाग घेतला.

Previous Post

“राज ठाकरेंच्या केसाला धक्का लागला तर राज्य पेटल्याशिवाय राहणार नाही…”

Next Post

शिक्षणाधिकारी, अधिक्षकांवर होणार कारवाई ; लाच प्रकरणाचा अहवाल शासनाला सादर…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिक्षणाधिकारी, अधिक्षकांवर होणार कारवाई ; लाच प्रकरणाचा अहवाल शासनाला सादर…

शिक्षणाधिकारी, अधिक्षकांवर होणार कारवाई ; लाच प्रकरणाचा अहवाल शासनाला सादर...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group