Month: January 2025

धक्कादायक ब्रेकिंग | सांगलीतील बालिकेला साडेचार लाखाला विकले..!

  गोपनीय खबऱ्या - विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्रातील एका दाम्पत्याने दोन वर्षांच्या बालिकेची 4 लाख 50 हजार रुपयांना विक्री केल्याचा ...

Read more

मोठी बातमी | तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार केल्याच्या कारणातून ६ जणांनी मिळून एकाला भोसकून संपवलं, न्यायालयाकडून ५ जणांना मरेपर्यंत जन्मठेप

  सांगलीतील कवठेमहांकाळ (Sangli Crime) तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे काही वर्षांपूर्वी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तमाशामध्ये दंगा करणाऱ्या विरुद्ध तक्रार ...

Read more

दोन कोटींची डिफेंडर गाडी अन् पोलिसाच्या घरी दीड कोटी; आ. धसांचे आकावर गंभीर आरोप

  भाजप आमदार सुरेश धस सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आज आमदार धस यांनी थेट देवगिरी बंगला गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार ...

Read more

अवैध वाळूची वाहतूक करणा-या हायवा मालकांना जिल्हाधिका-यांचा दणका, ठोठावला चौदा कोटींचा दंड

  गेवराई - बीडच्या गेवराईतील गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा करणा-या वाळू माफियांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी चाप बसविण्यास ...

Read more

पोलीस निरीक्षकासह, सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश..!

  मागणी केलेला हप्ता न दिल्याने वर्दीचा व अधिकाराचा गैरवापर करीत चुकीच्या पद्धतीने गोवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न. अकोला,दि.०८ः- पोलीस निरीक्षक सायरे ...

Read more

कोल्हापुरात ‘मोक्का’तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच ‘नातेवाईक’ सुद्धा सामील

  कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात भुरट्या गुंडांचा उच्छाद सुरु असतानाच आता थेट दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोक्का अंतर्गत ...

Read more

कुपवाडमध्ये पत्रकारदिन उत्साहात साजरा, बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

कुपवाड प्रतिनिधी | कुपवाडमध्ये मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने सोमवारी पत्रकारदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार ...

Read more

खाकीतील महाभागांकडून सावकारी जोमात.? कोट्यवधींची जागा हडपली लाखात..!

  सांगली प्रतिनिधी : जिल्ह्यातील बेकायदेशीर सावकारीचे लोण आता विटा शहरातही फोफावले आहे. त्याचा मोह थेट खाकी वर्दीलाही सुटला आहे. ...

Read more

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भिवंडी कनेक्शन उघड

  बीडच्या मस्साजोचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपेडट समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणातील ४ प्रमुख आरोपींपैकी तिघांना ...

Read more

कुपवाडमध्ये आजपासून दिवस भव्य किर्तन महोत्सव सोहळा: शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन: माजी नगरसेवक गजानन मगदुम यांची माहिती

कुपवाड प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन - सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध किर्तन महोत्सव म्हणुन परिचीत असणारा कुपवाडमधील भव्य किर्तन महोत्सव सोहळा पुन्हा ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

वार्ता संग्रह

January 2025
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031