पश्चिम महाराष्ट्र

म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरण: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी..

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी : म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. माणिक व पोपट वनमोरे यांच्या कुटुंबाच्या आत्महत्येचा प्रकार गंभीर आहे....

Read more

मिरजेतील वाहतूकीत बदल, ‘हा’ असेल वाहतूक मार्ग…

मिरज :खबऱ्या प्रतिनिधी : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे कामकाज जलद गतीने होण्यासाठी या रस्त्याचा हिरा हॉटेल चौक पासून...

Read more

म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : सुसाईड नोटने वाढवली प्रकरणाची व्याप्ती ; २५ जणांविरोधात गुन्हा दाखल, ११जणांना घेतलं ताब्यात…! पोलिसांना मिळाली गूढ उकलणारी माहिती..?

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी : म्हैसाळमधील एकाच कुटुंबातील दोन्ही भावांनी त्यांच्या त्यांच्या घरात कुटुंबियांसोबत विष घेवून आपलं आयुष्य संपवले. या...

Read more

एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या ; विष घेऊन आयुष्य संपवलं..!

  मिरज : खबऱ्या प्रतिनिधी; एकाच कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून...

Read more

मिरजेतील पायलटला ‘लग्नाच्या बेडीत’ अडकवणारी महिला स्वतःच अडकली लाखोंचा गंडा घालून पोलिसांच्या ‘बेडीत’..!

  मिरज ; खबऱ्या प्रतिनिधी : नोएडामधील एका विवाहितेने लग्नाचे आमिष दाखवून येथील एका पायलटला 58 लाख 92 हजार रुपयाला...

Read more

मिरजेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग..

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी: मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली. महिला कर्मचाऱ्याचा...

Read more

श्री महालिंगराया हायस्कूल दहावी परीक्षेत यश सोडडी केंद्रात जयश्री माळी प्रथम ; सलग तिसरे वर्ष केंद्रात प्रथम

मंगळवेढा ; खबऱ्या प्रतिनिधी हुलजंती (ता.मंगळवेढा)येथे भारत शिक्षण संस्था उटगी (ता. जत) संचलित श्री महालिंगराया हायस्कूल हुलजंती या प्रशालेचा दहावीचा...

Read more

“पीएसआय ” होण्याचे स्वप्न पूर्ण केले ; संपूर्ण कुटुंबच आनंदाश्रूने गहिवरले….

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ; वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सांगलीच्या महिला कॉन्स्टेबलने प्रयत्नांची पाराकाष्टा केली. चार वेळा अपयश येऊनही पाचव्यांदा...

Read more

सांगली जिल्ह्यातील काही आमदार नाराज तर काही समाधानी : महाविकास आघाडी सरकारमधील स्थिती..

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी ; महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे होत आली आहेत. या सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी,...

Read more

सदाभाऊंची हॉटेलात मोठी उधारी..? ८ वर्षानंतर हॉटेल मालक कार्यकर्त्यांसमोरच पडला भारी..??

सांगोला; खबऱ्या प्रतिनिधी : गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील ६६ हजार ४६० रुपये उधारीच्या पैशासाठी हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ...

Read more
Page 176 of 211 1 175 176 177 211
error: Content is protected !!