• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | बसचालक-वाहकाला बेदम मारहाण

Admin by Admin
March 10, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज एसटी आगारात घुसून प्रवाशांच्या नातेवाईकांनी बसचालक व वाहक यांना बेदम मारहाण केली. अजित नाईक व विष्णू नारायण पाटील अशी दोघांची नावे आहेत. हा प्रकार रविवारी दुपारी घडला.मारहाणीची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी बसस्थानक परिसरात धाव घेतली.

याबाबत माहिती अशी, बोरीवली -मिरज (क्र. एमएच14 बीटी 4635) ही बस सांगलीमार्गे मिरजेकडे रविवारी दुपारी आली. सांगलीतील पटेल चौकात न थांबता बस पुढे तरुण भारत स्टेडियम येथे थांबली. एका दिव्यांग प्रवाशाला पटेल चौकात उतरायचे होते. पण बस थांबली नाही. त्यामुळे त्या प्रवाशाचे नातेवाईक संतप्त झाले. नातेवाईकांनी बसचा पाठलाग करत मिरजेत येऊन प्रथम चालक नाईक यांना रस्त्यावर मारहाण केली. त्यानंतर मिरज आगारात येऊन वाहकालाही बेदम मारहाण केली. मारहाणीची घटना समजल्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी बसस्थानकावर धाव घेतली. त्यानंतर काही बसचालक व नागरिकांनी वाहकाला प्रवाशांच्या नातेवाईकांच्या तावडीतून सोडविले. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

सांगली ब्रेकींग | 🚨 तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा; सहा लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Next Post

ब्रेकिंग | मिरजेत ‘या’ कारणावरून जोरदार राडा, दोन गटात तुफान हाणामारी : पोलिसांचा सौम्य लाठीमार..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मिरजेत ‘या’ कारणावरून जोरदार राडा, दोन गटात तुफान हाणामारी : पोलिसांचा सौम्य लाठीमार..!

ब्रेकिंग | मिरजेत 'या' कारणावरून जोरदार राडा, दोन गटात तुफान हाणामारी : पोलिसांचा सौम्य लाठीमार..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group