• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सांगलीत चोरट्यांचा दांडगा डाव..? बँकेत चोरीच्या प्रयत्नाने खळबळ..!

Admin by Admin
November 27, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीत चोरट्यांचा दांडगा डाव..? बँकेत चोरीच्या प्रयत्नाने खळबळ..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली शहरातील मार्केट यार्ड परिसरात असणाऱ्या तासगाव अर्बन बँकेत चोरीचा प्रयत्न झाला. मध्यरात्री दोघा चोरट्यांनी तासगाव अर्बन बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केला.

यापूर्वी त्यांनी बँकेबाहेर असणाऱ्या अलार्मची वायर कट केली होती. त्यानंतर चोरट्यांनी बँकेचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी आतील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा वळवून स्‍ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु कटावणीच्या साह्याने स्‍ट्राँग रूम न फुटल्याने चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला.

परंतु बँकेच्या अलार्म कट केल्याचा मेसेज बँक मॅनेजरला गेल्यानंतर याची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र पोलीस बँकेजवळ पोहोचण्यापूर्वीच चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले होते. चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने श्वान पथकास प्राचारण करण्यात आले होते. परंतु श्वान बँकेजवळच घुटमळले. चोरीचा प्रयत्न फसल्यामुळे बँकेतील सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न करीत असल्याची सर्व घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाली आहे. या चित्रिकरणाचाव्दारे पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

Previous Post

ब्रेकिंग | एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, भाजपकडे केली सर्वात मोठी मागणी

Next Post

मोठी बातमी | पोलीस निरीक्षकाला चुकीचे ठरवले, याचिका दाखल केल्यावर एस.पी, ॲडिशनल एस.पी यांनी नुकसान भरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी बातमी | पोलीस निरीक्षकाला चुकीचे ठरवले, याचिका दाखल केल्यावर एस.पी, ॲडिशनल एस.पी यांनी नुकसान भरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group