• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | शिवसेनेच्या उमेदवारावर गोळीबार, ५ जणांनी झाडल्या गोळ्या, सर्वत्र खळबळ

Admin by Admin
November 20, 2024
in क्राईम, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | शिवसेनेच्या उमेदवारावर गोळीबार, ५ जणांनी झाडल्या गोळ्या, सर्वत्र खळबळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानाच्या काही तास आधी महाराष्ट्रात काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूर इथं उमेदवाराच्या गाडीवर गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर गोळीबार झाला. दुचाकीवरून आलेल्या पाच हल्लेखोरांनी त्यांनी गोळ्या झाडल्या.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेऊन परतत येत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर हा प्रकार घडला. गोळी मिसफायर झाल्यानं भाऊसाहेब कांबळे हे थोडक्यात बचावले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

गोळीबाराच्या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भाऊसाहेब कांबळे यांच्यावर अशोक सहकारी साखर कारखान्यासमोर तिघांनी गोळीबार केला. गोळी मिसफायर झाल्यानं ते थोडक्यात बचावले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | मतदान बूथ पाहणीसाठी निघालेल्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात केलं दाखल

Next Post

ब्रेकिंग | मतदानाच्या सुरुवातीला मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; २८ ठिकाणी बॅलेट युनिट बदलले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मतदानाच्या सुरुवातीला मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; २८ ठिकाणी बॅलेट युनिट बदलले

ब्रेकिंग | मतदानाच्या सुरुवातीला मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; २८ ठिकाणी बॅलेट युनिट बदलले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group