• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भाजपकडून घेतले पैसे, प्रचारही केला, वंचितच्या कार्यकर्त्याने बंडखोराला काळं फासून चोपलं

Admin by Admin
November 16, 2024
in राजकीय
1 min read
0
भाजपकडून घेतले पैसे, प्रचारही केला, वंचितच्या कार्यकर्त्याने बंडखोराला काळं फासून चोपलं
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. अनेक पक्षामध्ये बंडखोरी करून उमेदवार मैदानात उतरले आहे. पण बीडमध्ये वंचित आघाडीमध्ये बंडखोरी केली म्हणून उमेदवाराच्या तोंडाला काळं फासून बेदम मारहाण करण्यात आली.या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बीडच्या केज विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघडीचे पुरस्कृत उमेदवार सचिन भिमराव चव्हाण यांना वंचितच्या जिल्हाध्यक्षाने तोंडाला काळे फासून फटके देत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी सचिन चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार यांच्याकडून प्रचार यंत्रणा आणि आर्थिक मदत घेतल्याची कबुली देखील दिली होती. तसंच पक्षश्रेष्ठीकडे तसे पत्र पाठवून द्या, मी शिक्षा भोगायला तयार असल्याचा देखील सांगितलं होतं.

त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाची बदनामी होईल अशा पद्धतीचे वर्तन केलं. यामुळे संतापलेल्या जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी उमेदवार सचिन यांना चौकात काळे फासून मारहाण केली.

Previous Post

मिरज संस्थानच्या राणीसाहेब उमाराजे पटवर्धन यांचे निधन

Next Post

मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यातील कठड्यांमुळे दैनंदिन अपघात, प्रशासन – राज्यकर्त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यातील कठड्यांमुळे दैनंदिन अपघात, प्रशासन – राज्यकर्त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..?

मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यातील कठड्यांमुळे दैनंदिन अपघात, प्रशासन - राज्यकर्त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group