• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज संस्थानच्या राणीसाहेब उमाराजे पटवर्धन यांचे निधन

Admin by Admin
November 16, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज संस्थानच्या राणीसाहेब उमाराजे पटवर्धन यांचे निधन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज संस्थानच्या राणीसाहेब श्रीमंत सौभाग्यवती उमाराजे गंगाधरराव पटवर्धन (वय ७२) यांचे शुक्रवारी (दि. १५) रात्री पुणे येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी ११ ते एक वाजेपर्यंत पुणे येथील मिरज हाऊस (एफसीरोड) मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

उद्या सकाळी (दि. १७ ) त्यांचे पार्थिव देवीभवन पॅलेस येथे आणण्यात येणार आहे. ते किल्ला भागातील माधवजी मंदिरात काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मिरज येथील कृष्णाघाटावरील राजघराण्याच्या खासगी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Previous Post

सांगली जिल्ह्यात प्रतिस्पर्धी उमेदवारांवर ‘वॉच’, हेरगिरीसाठी ‘गोपनीय खबऱ्या’ तर काही ठिकाणी खास माणसे..!

Next Post

भाजपकडून घेतले पैसे, प्रचारही केला, वंचितच्या कार्यकर्त्याने बंडखोराला काळं फासून चोपलं

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजपकडून घेतले पैसे, प्रचारही केला, वंचितच्या कार्यकर्त्याने बंडखोराला काळं फासून चोपलं

भाजपकडून घेतले पैसे, प्रचारही केला, वंचितच्या कार्यकर्त्याने बंडखोराला काळं फासून चोपलं

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group