• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरजेतील काँग्रेस नेते प्रा. मोहन वनखंडे यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी.!

Admin by Admin
November 12, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | मिरजेतील काँग्रेस नेते प्रा. मोहन वनखंडे यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र राज्यात सध्या विधानसभा निवडणुक सुरु आहेत. काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने जोरदार रणांगणात उतरला आहे. अशातच विविध ठिकाणी प्रचार सभा व बैठकांचे नियोजन सुरु आहे. राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला आसमान दाखवण्याची तयारी केली असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. याच धर्तीवर मिरजेतील काँग्रेस नेते प्रा. मोहन वनखंडे यांनी मिरज विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, मतदार संघ शिवसेनेला सोडण्यात आल्याने प्रा. वनखंडे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेत महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजीराव सातपुते यांना पाठिंबा दिला.

 

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मान्यतेनुसार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने प्राध्यापक मोहन वनखंडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाणाऱ्या, नाराज न होता पुन्हा उभारी घेत कामाला लागणाऱ्या प्राध्यापक मोहन वनखंडे यांना अखेर काँग्रेस पक्षाने न्याय दिलाय. प्राध्यापक वनखंडे यांच्या या नियुक्तीमुळे काँग्रेस पुन्हा एकदा मोठ्या ताकतीने सांगली जिल्ह्यात उतरणार असल्याचे दिसून येत आहे. लढणार नसल्याचे कळाल्यानंतर कार्यकर्ते नाराज होते पण आता मात्र जल्लोष साजरा करीत आहेत. या निवडीमुळे कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

Previous Post

मिरजेत किराणा दुकान आगीत भस्मसात : घटनास्थळी पोलिसांचा लाठीमार.?

Next Post

भाजपने रिझर्वेशन कुजवण्याचं काम केलं..! सांगलीत काँग्रेस नेत्यानं जातीचं समीकरणच सांगितलं… वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर :औरंगाबाद पूर्वमधून देशमुख, शिरोळमधून गणपतराव पाटील,जालन्यातून गोरंट्याल, सावनेरमधून अनुजा केदार यांना संधी

भाजपने रिझर्वेशन कुजवण्याचं काम केलं..! सांगलीत काँग्रेस नेत्यानं जातीचं समीकरणच सांगितलं... वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group