• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | अडीच लाखांचा गांजा जप्त, दोघे ताब्यात एकजण फरार..!

Admin by Admin
November 7, 2024
in क्राईम
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गोपनीय खबऱ्या – सांगली प्रतिनिधी | संजयनगरमधील गांधी कॉलनी येथे मोपेडवरून गांजा घेऊन चाललेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून अडीच लाखांचा गांजा, एक लाखाची मोपेड असा 3 लाख 50 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

इनाममुलहसन बाबासाहेब शेख (वय 28) व अरमान मिरासाब शेख (20, रा. राजीव गांधी कॉलनी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांना गांजा पुरवणारा अरबाज ऊर्फ इप्तेखार बाबासाहेब शेख हा पसार झाला. पोलिसांच्या पथकाला दि. 5 रोजी जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळून मोपेडवरून गांजा विक्रीसाठी काहीजण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गांधी कॉलनी परिसरात सापळा रचला. पथकाला मोपेडवरून दोघेजण येताना दिसले. पथकाने संशयावरून त्यांना थांबवले. त्यांच्या मोपेडवर असलेल्या पिशवीची तपासणी केली असता गांजा मिळून आला. गांजा कोठून आणला याची चौकशी केली असता, इनाममुलहसन याने त्याचा भाऊ अरबाज याच्याकडून गांजा आणला असून, तो विक्रीसाठी घेऊन चालल्याचे सांगितले.

Previous Post

वंचित बहुजन आघाडीत मोठी नाराजी, राज्यातील मोठ्या नेत्यानेही सोडली साथ, उमेदवार लादला असल्याच्या प्रतिक्रिया..! मिरजेतही कार्यकर्ते फुटले.?

Next Post

काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाच प्रचार करावा अन्यथा कारवाई केली जाईल..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाच प्रचार करावा अन्यथा कारवाई केली जाईल..

काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाच प्रचार करावा अन्यथा कारवाई केली जाईल..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group