• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरजेत पाच लाखांची रोकड जप्त, स्थिर सर्वेक्षण पथक व पोलिसांची कारवाई..

Admin by Admin
November 4, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | मिरजेत पाच लाखांची रोकड जप्त, स्थिर सर्वेक्षण पथक व पोलिसांची कारवाई..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गोपनीय खबऱ्या | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सीमा व जिल्हा सीमेवर चेकपोस्ट उभा करण्यात आले आहेत. काल, रविवारी (केए -२३-एफ -०८४४) या कर्नाटक बसमधून ओंकार रायबागी हा इसम प्रवास करत होता. म्हैसाळ येथे चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथक बसमधील सर्व प्रवाशांची बँग चेक करताना ओंकार रायबागी याच्याजवळ ५ लाख १९ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे.

मिरज-कागवाड राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी ५ लाख १९ हजार ६०० रूपयांची रक्कम जप्त केली.याप्रकरणी ओंकार नारायण रायबागी (वय ५५) रा. सिंदापूर, रा. रायबाग) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

यावेळी स्थिर सर्वेक्षण पथकांचे प्रमुख महेशकुमार लांडे, सुनील कोरे, पोलिस अधिकारी महेश माने, पोलिस नाईक दिपक कांबळे, प्रविण खंचनाळे उपस्थित होते. मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Previous Post

मिरजेत नरबळीचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला

Next Post

वसंतदादांच्या समाधीवर पृथ्वीराज पाटीलांनी घेतली ‘ही’ शपथ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वसंतदादांच्या समाधीवर पृथ्वीराज पाटीलांनी घेतली ‘ही’ शपथ

वसंतदादांच्या समाधीवर पृथ्वीराज पाटीलांनी घेतली 'ही' शपथ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group