• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पलूसमध्ये शर्यतीतील बैलगाड्या भरकटल्या, तिघांच्या अंगावरून गेल्या

Admin by Admin
April 30, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पलूसमध्ये शर्यतीतील बैलगाड्या भरकटल्या, तिघांच्या अंगावरून गेल्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली जिल्ह्यातील पलूस येथील यात्रेतील बैलगाडी शर्यतीत अपघात घडला आहे. बैलगाडी भरकटत अंगावर आल्याने ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

जखमींना पलूस येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले आहे. गाडीचा जू अचानक मोडल्याने गाडी भरटकल्याने हा अपघात झाला. त्यावेळी हे तरुण पुढे गेलेल्या गाड्या बघण्यात त्याचे मोबाईल वर चित्रिकरण करण्यात व्यस्त होते.

सुदैवाने कोणालाही कोणत्याही प्रकारची गंभीर इजा झाली नाही. पलूस येथील धोंडीराज महाराज यात्रेनिमित्त या बैलगाडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

Previous Post

राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात, ७-८ गाड्या एकमेकांवर आदळल्या

Next Post

आमदार गोपीचंद पडळकरांना X दर्जाची सुरक्षा…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आमदार गोपीचंद पडळकरांना X दर्जाची सुरक्षा…

आमदार गोपीचंद पडळकरांना X दर्जाची सुरक्षा...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group