• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | विट्यात गादी कारखान्याला आग

Admin by Admin
April 12, 2024
in क्राईम
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विटा येथील विवेकानंदनगरात गादी बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. भर वस्तीत आज (दि.१२) सायंकाळी ही आग लागल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.पुरुषोत्तम भानुशाली यांचा हा कारखाना कराड रस्त्यावर आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

या कारखान्यामध्ये कापडी चिन्हांपासून कापूस आणि त्यापासून गाद्या बनवण्यात येतात. आज सायंकाळी अचानवक आग लागल्याने तत्काळ विटा पालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्याचबरोबर बामणी येथील उदगिरी शुगर कारखान्याच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले.

आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर बाहेर येत होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. विटा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. भरवस्तीत कारखाना असल्याने मदत कार्यात अडचण येत होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे,अशी माहिती विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.

Previous Post

सांगली | लोकसभेचे वातावरण तापलं; मिरज कमिटी बरखास्त, फलकावरील काँग्रेसच्या नावाला ‘पांढरं’ फासलं

Next Post

सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु..

सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group