• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | पलूसमध्ये ‘या’ पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर चाकूहल्ला..!

Admin by Admin
April 10, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पलूस प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – पलूस येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यावर दुपारच्या सुमारास चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अविनाश संभाजी जाधव (वय ४५ वर्ष) रा.बांबवडे ता. पलुस यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अविनाश जाधव हे आपल्या कामानिमित्त पलूस येथे आले होते. आपले काम आटपून दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरून बांबवडेला जात होते. यावेळी आंधळी रोड येथील एका दुकानासमोर संशयित आरोपीने पाठीमागून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. यात जाधव गंभीर जखमी झाले. जखमी फिर्यादी जाधव यांनी अवैध व्यवसायाबद्दल पलूस पोलीस ठाणे येथे लेखी निवेदन दिले होते. त्याचा राग मनात धरून गायकवाड याने जाधव यांना दमदाटी करून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी गायकवाड याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केली असून याबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, सपोनि प्रवीण साळुंखे करत आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | म्हैसाळजवळ १७ लाखाचा गुटखा, सुगंधी तंबाखू साठा पोलिसांच्या ताब्यात

Next Post

सांगली ब्रेकिंग | सर्वत्र खळबळ, खुनाच्या घटनेने सांगली शहर पुन्हा हादरलं.. वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

सांगली ब्रेकिंग | सर्वत्र खळबळ, खुनाच्या घटनेने सांगली शहर पुन्हा हादरलं.. वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group