• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग | काँग्रेसला मोठा धक्का.! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजू वाघमारेंचा शिंदे गटात प्रवेश

Admin by Admin
April 9, 2024
in राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.राजू वाघमारे शिंदे गटात प्रवेश करताना म्हणाले, काही ठराविक नेत्यांच्या हाती काँग्रेस दडलेली आहे, अशी टीका वाघमारे यांनी केली.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने जयंत पाटील यांचे राज्याला उद्देशून पत्र

गुढीपाडवा व नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!#गुढीपाडवा pic.twitter.com/GvtuaMT8Zg

— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 9, 2024

 

गुढीपाडव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राज्याला उद्देशून पत्र. महात्म्यांची परंपरा लाभलेल्या राज्यात आज परिस्थिती बदललेली. तत्वांशी तडजोड करत नितिमत्तेची चाळण करणारे समाजभेदी विचार डोक वर काढत आहे. राजकीय परंपरेत गुंडांचा शिरकाव झालाय. काळी माती संकटात आणि शेतकरी हतबल झालाय. येणाऱ्या लोकसभेत तुतारीला मत देऊन राज्याचे चित्र बदल्यांचे आवाहन.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | काँग्रेसने सोडला सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईवरील दावा, गोपनीय खबऱ्याच्या सूत्रांची माहिती.

Next Post

बिग ब्रेकिंग | आरपीआयमध्ये फूट, रामदास आठवलेंना मोठा दणका..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

बिग ब्रेकिंग | आरपीआयमध्ये फूट, रामदास आठवलेंना मोठा दणका..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group