• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“उमेदवारी मिळाली नाही तर विशाल पाटील बंडखोरी करणार का ?” विश्वजीत कदम म्हणाले..

Admin by Admin
April 5, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगलीच्या जागेसाठी कॉंग्रेसने सुरूवातीपासून आक्रमक होत जागा आपणच लढणार असा दावा ठोकला. मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने कॉंग्रेसचे स्थानिक नेते नाराज झालेत.

यामध्ये माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी तर ठाकरेंवर उघडउघड नाराजी व्यक्त केली. अशातच आज विद्यमान खासदार संजय राऊत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. अशातच सांगली लोकसभेत विशाल पाटील बंडखोरी करणार का ? त्यावर मोठं उत्तर दिलंय.

कोल्हापुरची जागा ठाकरेंनी कॉंग्रेसला सोडली. त्यामुळे सांगलीची जागा आम्हाला आम्हाला मिळावी, अशी मागणी ठाकरे गटाने केलीय. मात्र याठिकाणी आधीच विशाल पाटील यांनी तयारी सुरू करून दिली होती. त्यामुळे ही जागा कॉंग्रेसला मिळावी अशी मागणी विश्वजीत कदम यांनी केली. यातच आता आठवड्यात विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी पक्षश्रेष्ठींशी भेट घेतली होती. यानंतर त्यांनी मैत्रीपुर्ण लढतीचा प्रस्ताव कॉंग्रेसपुढे ठेवणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना मांडण्याचं काम करत आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष लढावं की नाही हे आताच सांगणार नाही. कॉंग्रेसच्या नेत्यांचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेणार आहे. शिवसेनेने काय फॉर्म्युला दिला आहे तो आज आम्ही वरिष्ठांकडून समजून घेऊ असे कदम म्हणाले.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | ‘सांगलीत मैत्रीपूर्ण लढतीची भाषा करू नये अन्यथा..’ ठाकरे गटाचा काँग्रेसला इशारा

Next Post

ब्रेकिंग | ‘विशाल पाटलांना संसदेत….! संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | ‘विशाल पाटलांना संसदेत….! संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

ब्रेकिंग | 'विशाल पाटलांना संसदेत....! संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group