• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक | हातकणंगलेत महिलेचा खून, घटनास्थळी पोलिस दाखल..

Admin by Admin
March 26, 2024
in क्राईम
1 min read
0
सांगली | सावकारी, अपहरण, मारहाण, छेडछाड यासारखे गुन्हे दाखल असलेल्या निलंबित “पीएसआय”ने हातोड्याने मारहाण करत घातला धिंगाणा.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

हातकणंगले प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : हातकणंगले येथे तीन दिवसापूर्वी भाडयाच्या घरात राहायला आलेल्या रूपाली दादासो गावडे (रा. हिंगणगाव ता. हातकणंगले) या महिलेचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला.

ही घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. खुनाची माहिती मिळताच हातकणंगले पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मी इंडस्ट्रीज रोडला राजदिप खोत यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत प्रकाश हाभीमणी आणि रुपाली गावडे तीन दिवसापूर्वी राहायला आले होते. रूपाली आणि प्रकाश यांचे प्रेमसंबध होते. ते दोन -तीन वर्ष हिंगणगाव सोडून बाहेर राहत होते. रुपाली हीला दोन मूले असून तिचे माहेर बागणी ता. वाळवा आहे. ती प्रकाश बरोबर राहत होती.

मंगळवारी सकाळी दोघांमध्ये भांडण झाल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. रूपालीच्या खूनानंतर प्रकाश फरारी आहे. हातकणंगले पोलीस ठाणेचे पो.हे.कॉ. महादेव खेडकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयामध्ये पाठविला. रूपालीच्या मोबाईलवरून संशयित व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु असून घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात येणार आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | पश्चिम महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेल्या ‘या’ नेत्याबरोबर महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटली..? वाचा सविस्तर

Next Post

मोठी बातमी | महायुतीमध्ये शिस्तभंगाची पहिली कारवाई, शिवसेनेची बड्या नेत्याला नोटीस..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

मोठी बातमी | महायुतीमध्ये शिस्तभंगाची पहिली कारवाई, शिवसेनेची बड्या नेत्याला नोटीस..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group