• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“दाढी वाढवलीच आहे तर ती आणखी वाढवा, ४० पोपट….!” उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल, वाचा सविस्तर..

Admin by Admin
March 22, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
“दाढी वाढवलीच आहे तर ती आणखी वाढवा, ४० पोपट….!” उध्दव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल, वाचा सविस्तर..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – सांगली लोकसभा मतदारसंघात मिरज येथील कोळेकर मठाच्या मैदानावर आज उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. सर्वत्र भगवे तुफान आले होते. या सभेत सांगली जिल्हय़ात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा झंझावात निर्माण केला. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, फडणवीस, मिंधे, भाजपचा खोटा प्रचार यावर जोरदार हल्लाबोल चढवला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री मिंधेंचे अक्षरशः वाभाडेच काढले. ‘आत्ताच वाचले की, मिंधेने आमदारांना दम दिला म्हणे, सर्वांच्या कुंडल्या आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता मिधेंचा पराभव करणारच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणतेही काम शिल्लक राहणार नाही. या कुरमुडय़ा ज्योतिषाकडे 40 पोपट आहेत. 40 पोपट घेऊन झाडाखाली कितीही कुंडल्या बघत बस. दाढी वाढवलीच आहे तर ती आणखी वाढवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंधेंची खिल्ली उडवली.

Previous Post

Mumbai Police : होळीच्या निमित्ताने विशेष खबरदारी घ्या, पोलीस आयुक्त फणसाळकरांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Next Post

मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, "आम्ही.....!"

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group