• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बिग ब्रेकिंग | ‘या’ पदांसाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द..! उडाली खळबळ

Admin by Admin
March 16, 2024
in मंत्रालय, शैक्षणिक
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – गोपनीय खबऱ्या | ऑनलाइन प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीने विविध पदांसाठी घेण्यात आलेले ६७० पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. अमरावतीच्या ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर २० आणि २१ फेब्रुवारीला विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर यांचे तीव्र पडसाद उमटत अनेकांनी या विषयी तक्रार दाखल करत हा प्रश्न लावून धरला होता.

परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच परीक्षेबाबत विश्वासहर्ता कायम राहावी या उद्देशाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबत राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

Previous Post

सांगली | काँग्रेसचा ‘विशाल ‘ तर ‘चंद्रहार’ची मशाल..! मार्ग निघेना तिढा सुटेना ! ठाकरे गट की काँग्रेस, महाविकास आघाडीत रस्सीखेच..

Next Post

सांगली ब्रेकिंग | महापालिकेने ‘हे’ तात्काळ बंद करावे : अन्यथा.. आम्ही ते भुईसपाट करू..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | महापालिकेने ‘हे’ तात्काळ बंद करावे : अन्यथा.. आम्ही ते भुईसपाट करू..!

सांगली ब्रेकिंग | महापालिकेने 'हे' तात्काळ बंद करावे : अन्यथा.. आम्ही ते भुईसपाट करू..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group