• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | विक्रीच्या प्रयत्नात असताना तीन देशी पिस्तूल जप्त

Admin by Admin
February 5, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | विक्रीच्या प्रयत्नात असताना तीन देशी पिस्तूल जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयित गुन्हेगाराला खानापूर तालुक्यातील घानवट येथे अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जिवंत काडतूसांसह तीन पिस्तूल हस्तगत करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी रविवारी सांगितले.

अमोल विलास खरात (वय २९ रा. दहिवडी, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलीस दप्तरी गुन्हेगार अशी त्याची नोंद असून तो घानवट येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचला होता. तो आल्यानंतर पोलीसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये तीन देशी बनावटीची पिस्तुले आढळली. तसेच १० काडतुसेही आढळून आल्याने पोलीसांनी घातक हत्यारे जप्त केली आहेत. त्यांची किंमत दीड लाख रूपये आहे.

दरम्यान, दुचाकीवरून मोपेडला अडकवलेली बॅग लंपास करणार्‍या साहिल सलिम शेख (वय २७ रा. सांगली) याला विश्रामबाग पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील पर्स, सोन्याचे मंगळसूत्र व चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा ८५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Previous Post

सांगली | उपमुख्यमंत्री पवार उद्या जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात

Next Post

वकील आणि न्यायाधीशांनी न्याय शोधला पाहिजे : न्यायमूर्ती कोतवाल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वकील आणि न्यायाधीशांनी न्याय शोधला पाहिजे : न्यायमूर्ती कोतवाल

वकील आणि न्यायाधीशांनी न्याय शोधला पाहिजे : न्यायमूर्ती कोतवाल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group