• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कलाकारांच्या अस्तित्वासाठी जयप्रभा स्टुडिओ बचाव गरजेचा – काँग्रेस प्रवक्ते करीमभाई मेस्त्री

Admin by Admin
April 13, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
कलाकारांच्या अस्तित्वासाठी जयप्रभा स्टुडिओ बचाव गरजेचा – काँग्रेस प्रवक्ते करीमभाई मेस्त्री
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली – मराठी चित्रपटाचे चित्रीकरण ,आणि कलाकारांची अस्मिता जतन करण्यासाठी जयप्रभा स्टुडिओ गरजेचा आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही. जय गंगा तारा सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीने हे उपोषण करण्यात आले. यावेळेस संस्थापक सर्जेराव गायकवाड यांनी जयप्रभा स्टुडिओ बचाव करण्यासाठी शासनास इशारा दिला.

संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रवक्ते , नगरसेवक करीमभाई मेस्त्री यांनी आपल्या कणखर आवाजात आणि आक्रमक भाषाशैलीत प्रत्येक जिल्ह्यात जयप्रभा स्टुडिओ बचावासाठी चळवळ उभी करण्यासाठी शासनास इशारा दिला.वेळप्रसंगी शासन दरबारी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घ्यायला सुद्धा आम्ही तयार आहोत, असेही ते म्हणाले.

आज सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करीत कलाकारांनी निदर्शने केली. यावेळेस कोल्हापूर सातारा येथील कलाकारही यामध्ये सहभागी झाले होते.

उपोषणास जयप्रभा स्टुडिओ बचाव समितीला राष्ट्र विकास सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी पाठिंबा दिला.

यावेळेस इम्तियाज बारगिर, सदाशिव सूर्यवंशी, कॅमेरामन वरपे , धनंजय पाठक, इकबाल हेरवाडे , इत्यादी उपस्थित होते.

Previous Post

पन्हाळा मुख्य मार्गावरील दुचाकी वाहतूक चार दिवस बंद

Next Post

वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू, घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकाऱ्यांची चिंता वाढली..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू, घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकाऱ्यांची चिंता वाढली..

वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरू, घोटाळ्यातील माजी संचालक, अधिकाऱ्यांची चिंता वाढली..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group