• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पन्हाळा मुख्य मार्गावरील दुचाकी वाहतूक चार दिवस बंद

Admin by Admin
April 13, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
0
जयसिंगपुरात दहावीचा पेपर फुटल्याने एकच खळबळ..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

किल्‍ले पन्हाळगडावरील मुख्य रस्ता दुचाकीसाठी चार दिवस बंद करण्यात आला आहे. मुख्य रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी मोठे नळ घालायचे काम सुरू असून, त्याकरिता रस्ता बंद करण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पन्हाळा शाखा अभियंता अमोल कोळी यांनी माहिती देताना सांगितले.

पन्हाळा मुख्य रस्ता बांधणी पूर्ण होत आली असून, या रस्त्यावर नागझरीकडून तसेच मंगेशकर बंगल्याकडून वाहून येणारे पावसाचे पाणी रस्त्यात मुरू नये म्हणून मोठे नळ रस्त्यात घातले जात आहेत तसेच सांडपाणी वाहून जाण्यासाठीदेखील उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिले आहेत. त्यानुसार काम सुरू आहे. नळ घालण्यासाठी चार दरवाजा परिसरात मोठी चर काढण्यात आली असल्याने दुचाकी वाहतूक व पायी येण्यासाठी असलेला रस्ता बंद झाला आहे, दुचाकी वाहतूक राक्षीमार्गे तीन दरवाजा मार्गावर वळवण्यात आली आहे, तर चारचाकी वाहतूक पर्यायी रस्त्यावरून रेडेघाटी मार्गाने सुरू आहे.

Previous Post

‘नवरी मिळे ना नवऱ्याला’ पस्तीशी ओलांडली तरी अनेक युवक अविवाहितचं….

Next Post

कलाकारांच्या अस्तित्वासाठी जयप्रभा स्टुडिओ बचाव गरजेचा – काँग्रेस प्रवक्ते करीमभाई मेस्त्री

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कलाकारांच्या अस्तित्वासाठी जयप्रभा स्टुडिओ बचाव गरजेचा – काँग्रेस प्रवक्ते करीमभाई मेस्त्री

कलाकारांच्या अस्तित्वासाठी जयप्रभा स्टुडिओ बचाव गरजेचा - काँग्रेस प्रवक्ते करीमभाई मेस्त्री

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group