• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

उमदी पोलिसांत तिघांनी अपहरण केल्याची तक्रार ; गुन्हा दाखल

Admin by Admin
November 22, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमदी : खबऱ्या प्रतिनिधी/जालिहाळ खुर्द (ता. जत) येथील एका युवकाचे अपहरण केल्याची घटना आज (दि. २२) उघडकीस आली आहे. शत्रुघ्न धर्मा तांबे (वय २५) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. पतीचे अपहरण झाल्याबाबत सारंगा शत्रुघ्न तांबे यांनी उमदी पोलिसांत तिघाविरुद्ध अपहरणाची फिर्याद दिली आहे.

उमदी पोलिसांत जालिहाळ खुर्द येथील युवकाची कडेगावमधील तिघांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. २०) सकाळी नऊ वाजता सुमारास ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शत्रुघ्न तांबे हे जालिहाळ खुर्द येथील घरी होते. दरम्यान संशयित केतन सावंत, शरद मोरे, खोडे परीष यांनी शत्रुघ्न याला दमदाटी करुन चारचाकीतून नेले. या घटनेनंतर तांबे या तरुणाचा संपर्क होऊ शकला नाही. तांबे याची पत्नी सारंगा तांबे यांनी याबाबत उमदी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी केतन सावंत, शरद मोरे, खोडे परिष (सर्व रा. अमरापुर ता. कडेगाव) यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

Previous Post

मोहसिन शेख टोळीविरुद्ध मोक्का कारवाई…

Next Post

सांगलीत गोदाम फोडून तीन लाखांचे कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक, एक लाखांचा माल जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत गोदाम फोडून तीन लाखांचे कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक, एक लाखांचा माल जप्त

सांगलीत गोदाम फोडून तीन लाखांचे कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक, एक लाखांचा माल जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group