• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

महाराष्ट्रात साकारणार कामाख्या देवीचे मंदिर

Admin by Admin
November 14, 2023
in मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
महाराष्ट्रात साकारणार कामाख्या देवीचे मंदिर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

महाराष्ट्रात कामाख्या देवीचे भव्य मंदिर उभे राहाणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी दिली.

मुख्यमंत्री शिंदे कामाख्या देवीची भक्त आहेत, उद्धव , ठाकरे यांची साथ सोडून राज्‍यात सरकार स्थापन करताना शिंदे आणि इतर आमदार गुवाहाटी येथे राहिले होते. तेथे त्यांनी कामाख्या देवीकडे नवस बोलला होता, असे सांगितले जाते.

सरमा म्हणाले, ‘ कामाख्या देवीच्‍या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परवानगी दिली आहे. आम्हाला या जागेवर फार चांगले मंदिर उभे करायचे आहे.’

Government to Construct Kamakhya Temple in Maharashtrahttps://t.co/Aq8kklNXdEhttps://t.co/Aq8kklNXdE

— Chief Minister Assam (@CMOfficeAssam) November 14, 2023

 

आसाम राज्‍यात ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी नीलाचल डोंगरावर कामाख्या देवीचे मंदिर आहे. देशातील शक्तिपीठांपैकी एक म्हणजे कामाख्या मंदिर होय.काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरच्या धर्तीवर कामाख्या देवी मंदिर परिसरातही कॉरिडॉर निर्मिती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी कामाख्या देवीची दर्शन घेतले होते, त्या वेळी त्यांची मुख्‍यमंत्री सरमा यांच्याशी भेट झाली होती. जागेसंदर्भात चर्चा करण्यासाठी सरमा मुंबईत शिंदे यांची भेटही घेणार आहेत.सरमा म्हणाले, ‘ कामाख्या देवीच्‍या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परवानगी दिली आहे. आम्हाला या जागेवर फार चांगले मंदिर उभे करायचे आहे.’

Previous Post

Crime: किरकोळ वादातून तरुणाची हत्या; रहिवाशांनी केली पोलिसांवर दगडफेक!

Next Post

सायबर चोरट्यांची पण कमालच ! | थेट पोलिस निरीक्षकालाच गंडा, 4.49 लाखांची ‘अशी’ झाली फसवणूक..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात

सायबर चोरट्यांची पण कमालच ! | थेट पोलिस निरीक्षकालाच गंडा, 4.49 लाखांची 'अशी' झाली फसवणूक..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group