• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सायबर चोरट्यांची पण कमालच ! | थेट पोलिस निरीक्षकालाच गंडा, 4.49 लाखांची ‘अशी’ झाली फसवणूक..

Admin by Admin
November 15, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : खबऱ्या प्रतिनिधी / मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्याचीच ऑनलाईन सायबर फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या अधिकाऱ्याची 4.49 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलिस निरीक्षक पदावर असलेले अधिकारी मलबार पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

या पोलिस अधिकाऱ्यास 11 नोव्हेंबरला डेबिट कार्ड मिळाले होते. त्यानंतर त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तुमच्या बँकेतून बोलत असून, कार्डचा पिन सेटअप करून देण्यासाठी फोन केला आहे, असे सांगत त्याने एक फाईल पाठवली. त्या फाईलवर क्लिक केल्यावर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना सर्व वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितली. त्यानंतर पॅनकार्ड क्रमांक, डेबिट कार्ड क्रमांक व कार्ड संपण्याची तारीख टाकायला सांगितले.

या पोलिस अधिकाऱ्याच्या मोबाईलवर अनेक मेसेज आले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या दुसऱ्या खात्याची माहिती मागितली. तेव्हा अधिकाऱ्याला संशय आला. बँक खात्याची माहिती काय करायची आहे, असा प्रश्न अधिकाऱ्याने केला असता त्याने कॉल बंद केला. तोवर खात्यातून पैसे गेल्याचे निष्पन्न झाले.

Previous Post

महाराष्ट्रात साकारणार कामाख्या देवीचे मंदिर

Next Post

पतीसोबत बोलत असताना बळजबरी झुडपात नेले, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर बलात्कार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पतीसोबत बोलत असताना बळजबरी झुडपात नेले, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर बलात्कार

पतीसोबत बोलत असताना बळजबरी झुडपात नेले, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर बलात्कार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group