• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी नदीत जाणाऱ्या रस्त्यांना चरी

वडियेरायबाग येथे प्रशासन अलर्टवर

Admin by Admin
September 13, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी नदीत जाणाऱ्या रस्त्यांना चरी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगाव :- कडेगाव तालुक्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असले तरी काही झारीतील शुक्राचाऱ्यांमुळे प्रशासन नाहक बदनाम होत आहे. वडीये रायबाग येथील घटनेनंतर आता येथील तलाठी वैभव तारळेकर यांनी नदीत जाणाऱ्या रस्त्यांना चरी मारल्या आहेत. याठिकाणी सुरु असलेली अवैध वाळू तस्करी प्रशासनातील काही लोकांच्या आशिर्वादामुळेचं सुरु होती अशी कुजबुज आहे.

वडीये रायबाग येथे अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी रस्त्यांना चरी मारल्या असल्या तरी याठिकाणच्या अवैध वाळू तस्करीला मदत करणाऱ्या प्रशासकीय लोकांना कारवाई इंगा दाखवला पाहिजे अशी येरळा काठच्या शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. अवैध वाळू तस्करी करताना वाहने पकडली किंवा पकडण्यासाठी याठिकाणी गेले असता झारीतील शुक्राचारी लगेच फोनफोनी करून कारवाई थांबवतात असं एका प्रशासकीय व्यक्तीने नाव ना सांगण्याच्या अटीवर खबऱ्याला सांगितले आहे.

एकूणच तालुक्यातील अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी प्रथम झारीतील शुक्राचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पहिली कारवाई केली पाहिजे.

Previous Post

अखेर त्या तस्करावर गुन्हा दाखल..

Next Post

शेजाऱ्याने बांध कोरलाय.. काय सांगता! अवघ्या एक हजारात मिटवा शेतीचा तंटा; शासनाची ‘सलोखा’ योजना आहे तरी काय?वाचा सविस्तर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शेजाऱ्याने बांध कोरलाय.. काय सांगता! अवघ्या एक हजारात मिटवा शेतीचा तंटा; शासनाची ‘सलोखा’ योजना आहे तरी काय?वाचा सविस्तर..!

शेजाऱ्याने बांध कोरलाय.. काय सांगता! अवघ्या एक हजारात मिटवा शेतीचा तंटा; शासनाची 'सलोखा' योजना आहे तरी काय?वाचा सविस्तर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group