• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कॉलेजच्या आवारात फिरणाऱ्या रोडरोमियोंना महिला पोलिसांकडून ‘प्रसाद’, तरुणाच्या थेट श्रीमुखात लगावली

Admin by Admin
August 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
कॉलेजच्या आवारात फिरणाऱ्या रोडरोमियोंना महिला पोलिसांकडून ‘प्रसाद’, तरुणाच्या थेट श्रीमुखात लगावली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापुरात निर्भया पथकाकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण कॉलेजच्या आवारात घुटमळणाऱ्या तरुणाला महिला पोलीस अधिकाऱ्याने श्रीमुखात लगावली. तसेच इतर तरुणांना देखील लाठीचा प्रसाद दिला. संबंधित कारवाई कॅमेऱ्यात कैद झालीय.

कोल्हापूर | राज्यात आणि देशात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यातील महिला आणि मुली संरक्षित आहेत का? असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. त्यामागील कारणंही अगदी तसंच आहे.

राज्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण प्रचंड वाढत आहे. दर महिन्याला हजारो मुली प्रत्येक जिल्ह्यातून बेपत्ता होत आहेत. असं असताना देखील मुलींवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहेत. कल्याणमध्ये नुकतंच एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता पोलीसही सतर्क झाले आहेत.

Previous Post

हा पत्ता माहीत आहे का ? डिलीव्हरी बॉयने प्रश्न विचारताच भडकली महिला, त्यानंतर तिने असं केलं…वाचा सविस्तर..!

Next Post

सांगली | मॉर्निंग वॉकला जाताना कारच्या धडकेत इसम जागीच ठार ; धडक दिलेल्या कारमध्ये अवैध दारुचे बॉक्स..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | मॉर्निंग वॉकला जाताना कारच्या धडकेत इसम जागीच ठार ; धडक दिलेल्या कारमध्ये अवैध दारुचे बॉक्स..?

सांगली | मॉर्निंग वॉकला जाताना कारच्या धडकेत इसम जागीच ठार ; धडक दिलेल्या कारमध्ये अवैध दारुचे बॉक्स..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group