• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘बॉम्ब घेऊन तयार राहा, आलेल्या लोकप्रतिनिधींवर हल्ला करा’, यवतमाळच्या माजी आमदाराचा अजब सल्ला..

Admin by Admin
August 18, 2023
in क्राईम, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
0
‘बॉम्ब घेऊन तयार राहा, आलेल्या लोकप्रतिनिधींवर हल्ला करा’, यवतमाळच्या माजी आमदाराचा अजब सल्ला..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बीआरएसचे नेते आणि माजी आमदार राजू तोडसाम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदारांवर बॉम्ब हल्ला करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. पालकमंत्री, लोकप्रतिनिधींवर बॉम्ब हल्ले करण्यासाठी तयार रहा, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना जाहीरपण केलं. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळच्या हजारो शेतकरी, शेतमजूर यांच्या उपस्थितीत बीआरएसचे नेते माजी आमदार राजू तोडसाम यांनी मोर्चा काढला होता. या दरम्यान त्यांनी बॉम्ब हल्ला करण्याचा सल्ला उपस्थित शेतकरी आणि नागरिकांना दिला.

Previous Post

ब्रेकिंग | महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द..

Next Post

सावर्डे कडकडीत बंद ; प्रदीप माने यांच्याविरोधातील खोट्या गुन्ह्याचा निषेध : सगळ्याच सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

सावर्डे कडकडीत बंद ; प्रदीप माने यांच्याविरोधातील खोट्या गुन्ह्याचा निषेध : सगळ्याच सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा इशारा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group