• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जत तालुक्याचे त्रिभाजन करा : आमदार गोपीचंद पडळकर

Admin by Admin
August 6, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
जत तालुक्याचे त्रिभाजन करा : आमदार गोपीचंद पडळकर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत (प्रतिनिधी): मुंबई पावसाळी अधिवेशन येथे उमदी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते संजय तेली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जत तालुक्याचे त्रिभाजन करून स्वतंत्र उमदी तालुका करावा यासाठी निवेदन दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. व महसुल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची भेट घेतली त्यांनी आठ दिवसात बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थीत होते.

Previous Post

🚨खून ब्रेकिंग |🔥 नशेत झालेल्या दोन तरुणांच्या झटापटीत गळा दाबून एकाचा खून

Next Post

आबा कुटुंब शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच : रोहित आर. आर. पाटील

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आबा कुटुंब शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच : रोहित आर. आर. पाटील

आबा कुटुंब शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच : रोहित आर. आर. पाटील

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group