• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“आता नंबर बापटांचा का…?” भाजपच्या उमेदवारीवरून लागले पोस्टर.

Admin by Admin
February 6, 2023
in राजकीय, सामाजिक
1 min read
0
“आता नंबर बापटांचा का…?” भाजपच्या उमेदवारीवरून लागले पोस्टर.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठीतील विधानसभेची जागा रिक्त झाली. यानंतर भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र टिळक कुटुंबातील व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली नाही.

यावरुन कसब्यात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. “कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला आता नंबर बापटांचा का…??? समाज कुठवर सहन करणार? कसब्यातील एक जागरूक उमेदवार” असे कसब्यात लावण्यात आलेल्या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.

हा फ्लेक्स नेमका कोणी लावला? याची माहिती अजून मिळाली नाही आहे. आता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Previous Post

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत बनावट सोने गहाण ठेवून तेरा लाखाची फसवणूक

Next Post

आर. आर. पाटलांच्या पुण्यतिथी जाहिरातीच्या पैशांवर तत्कालीन बीडीओचा डल्ला?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रजासत्ताक दिनीच महिला शिक्षकेचा दोन शिक्षकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

आर. आर. पाटलांच्या पुण्यतिथी जाहिरातीच्या पैशांवर तत्कालीन बीडीओचा डल्ला?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group