• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक “या” समितीचे सदस्य

सीमाभागातील तणावावेळी कायदा-सुव्यवस्थेसाठी समिती गठण

Admin by Admin
December 29, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली शहर पोलिसांची धडक कारवाई ; रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेली रत्नागिरीची “ती” महिला ताब्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात आज विशेष समिती गठीत करण्यात आली.

अध्यक्षपदी अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक या समितीचे सदस्य असणार आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात दिवसेंदिवस तणाव वाढत आहे. येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. नुकताच मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे, वादग्रस्त वक्तव्यावरून याची झलक कोगनोळी नाक्यासह राज्यभर पाहण्यास मिळाली. दोन्ही राज्यांत तेढ निर्माण होत असल्यामुळे सीमाभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय गृह विभागाने आज घेतला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत नियोजन झाले होते. त्यानुसार राज्याच्या गृह विभागाकडून आज ही समिती गठीत केली. समितीचे अध्यक्ष अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) के. के. सारंगल हे असतील, तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, तर कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश होणार आहे. श्री. सारंगल हे सध्या रजेवर असून सोमवारी ते हजर होणार आहेत.

Previous Post

रामापूरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोची ऊस ट्रॉलीला धडक

Next Post

पोलिस अधिकार्‍याच्या खुर्चीत बसणे पडले महाग ! आरोपीला न्यायालयाकडून ५०० रुपये दंड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलिस अधिकार्‍याच्या खुर्चीत बसणे पडले महाग ! आरोपीला न्यायालयाकडून ५०० रुपये दंड

पोलिस अधिकार्‍याच्या खुर्चीत बसणे पडले महाग ! आरोपीला न्यायालयाकडून ५०० रुपये दंड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group