• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार

अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस

Admin by Admin
December 7, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कडेगाव:- कडेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे चित्र आज स्पष्ट होणार असून आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कडेगाव तालुक्यातील नेवरीत सरपंच पदासाठी ८ तर १३ सदस्यांच्या जागांसाठी ५० अर्ज दाखल झाले आहेत. तर आंबेगाव मध्ये सरपंच पदासाठी तब्बल १९ आणि ९ सदस्यांच्या जागांसाठी ७२ अर्ज दाखल झाले आहेत.

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका लागल्या असून आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने यामध्ये कोण कोण माघारी घेतंय आणि कोणकोण निवडणुकी च्या रिंगणात उतरतय हे स्पष्ट होणार आहे.थेट जनतेतून सरपंच असल्याने अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आपणच सरपंच होणार आणि गावचा सर्वांगीण विकास आपणच करणार अशी इच्छा मनी बाळगून अनेक जण कामाला लागले आहेत हेच दाखल झालेल्या अर्जाच्या आकडेवारी स्पष्ट होतंय. परंतु ऐनवेळी गावपातळीवर बैठका होऊन एकास एक लढत होण्यासाठी प्रयत्न होणार हे मात्र स्पष्ट आहे,तरीही ऐनवेळी बंडखोरी झाल्यास कोणाचा फायदा आणि कोणाचे नुकसान होतंय हे पाहणे गमतीचे ठरणार आहे.

उमेदवारी अर्ज विक्रमी दाखल झाले असले तरी निवडणूक कशी होईल हे चित्र आज नक्की स्पष्ट होणार आहे, परंतु नाराजांची नाराजी दूर करताना नेते मंडळींची पुरती दमछाक होणार आहे हे मात्र निश्चित.

Previous Post

नेवरीत विकासाच्या मुद्द्यावर चर्चा आणि निवडणूक व्हावी

Next Post

हॉटेल रहीमतुल्लाची जागा शासनाचीच..? मिरजकरांत उलट सुलट चर्चा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
हॉटेल रहीमतुल्लाची जागा शासनाचीच..? मिरजकरांत उलट सुलट चर्चा..!

हॉटेल रहीमतुल्लाची जागा शासनाचीच..? मिरजकरांत उलट सुलट चर्चा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group