• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘जादुटोणा करुन राष्ट्रवादीनं उद्धवना जाळ्यात ओढलं’, चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानानंतर गदारोळ

Admin by Admin
November 12, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
‘जादुटोणा करुन राष्ट्रवादीनं उद्धवना जाळ्यात ओढलं’, चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानानंतर गदारोळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सातारा : उद्धव ठाकरे यांचं राष्ट्रवादीसोबत जाणं भाजपसाठी एखाद्या जखमेपेक्षा कमी नाही. उद्धव ठाकरेंवर राष्ट्रवादीची साथ देण्यावरुन भाजपनं पुन्हा एकदा सडकून टीका केलीय.

उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये भाजपची साथ सोडली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपला विरोधात बसावं लागलं. भाजपला हे शल्य आजही आहे. त्यामुळेच भाजप उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रवादी सोबतच्या घरोब्यावर टीका करण्याची एक संधी सोडत नाही. आता ठाकरे-पवार, ठाकरे-राष्ट्रवादी संबंधांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उपहासात्मक टीका केलीय. जादुटोणा करत राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंना जाळ्यात ओढलं असं बावनकुळे म्हणालेत. बावनकुळेंच्या या टीकेवर राष्ट्रवादीनंही जोरदार पलटवार केलाय.

मुख्यमंत्रीपदावरुन फिस्कटलं आणि भाजपची साथ सोडत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. भाजपला जवळजवळ अडीचवर्ष विरोधात बसावं लागलं. भाजपसाठी हे एखाद्या जखमेपेक्षा कमी नव्हतं. त्यामुळेच संधी मिळते तेव्हा भाजप राष्ट्रवादीवरुन ठाकरेंवर टीका करतं. आता अशीच टीका बावनकुळेंनीही केली. पण ही टीका थेट पवारांवर असल्याचंच बोललं जातंय. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Previous Post

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सांगली दौऱ्यावर

Next Post

शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी सिबिल स्कोर खरच गरजेचा आहे का? पीक कर्जासाठी सिबिल स्कोर रद्द होईल का?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी सिबिल स्कोर खरच गरजेचा आहे का? पीक कर्जासाठी सिबिल स्कोर रद्द होईल का?

शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी सिबिल स्कोर खरच गरजेचा आहे का? पीक कर्जासाठी सिबिल स्कोर रद्द होईल का?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group