• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जयंतरावांनी मागणी केली, गडकरींनी ग्वाही दिली, म्हणाले, फाटक लावून विमान उतरेल….

Admin by Admin
March 27, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
जयंतरावांनी मागणी केली, गडकरींनी ग्वाही दिली, म्हणाले, फाटक लावून विमान उतरेल….
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली: खबऱ्या प्रतिनिधी / केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या लोकाप्रण सोहळ्यात पालकमंत्री जयंत पाटील यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले.

मंत्री कामे पूर्ण करण्यासाठी मार्ग काढत असतात, कामाचा झपाटा वाढवायचा असतो. त्यात गडकरी यांचा आदर्श घेण्यासारखा आहे असे कौतुक जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.

जयंत पाटील यांनी पेठ ते सांगली रस्त्याच्या मुद्यावरून दोन वेळा नितीन गडकरी यांना भेटल्याचे सांगितले. त्यावर गडकरी यांनी जयंतरावांची मागणी मान्य केल्याचे सांगून येत्या चार महिन्यात पेठ-सांगली रस्त्याची निविदा काढली जाईल, अशी घोषणा केली. जयंत पाटील यांनी सांगली-कोल्हापूर रस्त्याचे अर्धवट काम, ड्रायपोर्टला मान्यता आदी मुद्यांकडे गडकरींचे लक्ष वेधून घेतले.

           फाटक लावून विमान उतरेल

जयंत पाटील यांनी जिल्ह्यात विमानतळ नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात विमान उतरेल, तशी व्यवस्थाच मी सांगली-सोलापूर रस्त्यावर करत आहे, असे सांगितले. जसे फाटक लावून रेल्वे धावते, तसे येथे फाटक लावले जाईल आणि तेथे विमान उतरेल, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Previous Post

तब्बल चाळीस फूट खोल दरीत कोसळला टँकर ..! ‘या’ घाटात झाला हा अपघात

Next Post

तंबाखूची गाडी,धाडी टाकून केल्या दोनदा तोडी’, 

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तंबाखूची गाडी,धाडी टाकून केल्या दोनदा तोडी’, 

तंबाखूची गाडी,धाडी टाकून केल्या दोनदा तोडी', 

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group