• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तब्बल चाळीस फूट खोल दरीत कोसळला टँकर ..! ‘या’ घाटात झाला हा अपघात

Admin by Admin
March 27, 2022
in क्राईम
1 min read
0
तब्बल चाळीस फूट खोल दरीत कोसळला टँकर ..! ‘या’ घाटात झाला हा अपघात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर दरीत कोसळला. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी घाटात एका धोकादायक वळणावर दहा चाकी टँकरचा अपघात होऊन टँकर दरीत जाऊन कोसळून यात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

हा अपघात शनिवारी पहाटे झाला असून यात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. माणिकदौंडीकडून हा टँकर पाथर्डीच्या दिशेने जात असताना घाटात धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून टँकर सुमारे चाळीस ते पन्नास फूट खोल दरीत जाऊन कोसळला. केळवंडी गावापासून घाट सुरु झाल्यांनतर तिसर्‍या वळणावर माणिकदौंडी गावाकडून येणारा हा टँकर ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूचा लोखंडी कठडा तोडून टँकर खाली जाऊन पडला.

नव्यानेच झालेल्या बारामती -अमरापूर हा राज्य मार्गने वाहतूक वाढली असून माणिकदौंडी घाटात अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. या घाटात अनेक धोकादायक वळणे आहेत.

सातत्याने अपघाताची मालिका घाटात सुरूच आहे. या घाटातील धोकादायक वळणे काढून रस्त्याच्या बाजूचे हे स्वरंक्षण कठाडे सिमेंटचे असावेत अशी मागणी माजी पंचायत समितीचे सदस्य विष्णुपंत पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Previous Post

अहिल्यादेवी स्मारक परिसरात कडक बंदोबस्त

Next Post

जयंतरावांनी मागणी केली, गडकरींनी ग्वाही दिली, म्हणाले, फाटक लावून विमान उतरेल….

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जयंतरावांनी मागणी केली, गडकरींनी ग्वाही दिली, म्हणाले, फाटक लावून विमान उतरेल….

जयंतरावांनी मागणी केली, गडकरींनी ग्वाही दिली, म्हणाले, फाटक लावून विमान उतरेल....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group