• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अहिल्यादेवी स्मारक परिसरात कडक बंदोबस्त

Admin by Admin
March 27, 2022
in सामाजिक
1 min read
0
अहिल्यादेवी स्मारक परिसरात कडक बंदोबस्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या शंभर मीटर परिसरात दि. 2 एप्रिलपर्यंत संचारबंदी आदेश लागू केला आहे.

या परिसरात आता कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच महापालिकेकडून परिसरात पत्रे मारून तटबंदी करण्यात आली आहे.

भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी कार्यक्रम होणारच, असा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी संचारबंदीचा आदेश जारी केला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्मारकाच्या सभोवताली 100 मीटर परिसरात दि. 2 एप्रिल रोजी 10 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. स्मारक परिसरात लोकांनी विनाकारण जमण्यास, गटागटाने फिरण्यावर मनाई केली आहे. घोषणा देणे, फलक लावण्यास, सभा घेणे शस्त्र घेऊन प्रवेश करण्यास, मंडप घालण्यास मनाई केली आहे.

Previous Post

दापोलीत हायव्होल्टेज ड्रामा ! किरीट सोमय्या, निलेश राणे यांना अटक, जिल्ह्याबाहेर सोडणार

Next Post

तब्बल चाळीस फूट खोल दरीत कोसळला टँकर ..! ‘या’ घाटात झाला हा अपघात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तब्बल चाळीस फूट खोल दरीत कोसळला टँकर ..! ‘या’ घाटात झाला हा अपघात

तब्बल चाळीस फूट खोल दरीत कोसळला टँकर ..! ‘या’ घाटात झाला हा अपघात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group