• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अधिकाऱ्याने मागितली १० हजारांची लाच : कसलीच नाही वाटली लाज..! लाचेच्या स्वरूपात कपडे काढून हातात देत उतरवला त्याचा माज..?

Admin by Admin
October 15, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
अधिकाऱ्याने मागितली १० हजारांची लाच : कसलीच नाही वाटली लाज..! लाचेच्या स्वरूपात कपडे काढून हातात देत उतरवला त्याचा माज..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

RTO Office Corruption |खबऱ्या प्रतिनिधी: सांगलीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. यामध्ये आरटीओ कार्यालयामध्ये भ्रष्टाचार किती प्रमाणात चालतो हे दाखवून देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील आरटीओ कार्यालयाचा आहे. यामध्ये एका आरटीओ अधिकाऱ्याने गाडी पासिंगसाठी लाच मागितल्या नंतर सामाजिक कार्यकर्त्याने चक्क आपले कपडे काढून कार्यालयासमोर गांधीगिरी सुरु केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे हे वाहन पासिंग करण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी एका आरटीओ अधिकाऱ्याने वाहन पासिंग करण्यासाठी प्रमोद मांडवे या तरुणाकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर प्रमोद मांडवे यांनी चक्क आपली कपडे काढून गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन केले. मांडवे एवढ्यावरच थांबले नाहीतर, कडेगाव येथे भ्रष्ट RTO अधिकाऱ्यांचा हार घालून सत्कार केला.

यावेळी RPI आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ, वंचितचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष जीवन करकटे, शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष विजय माळी उपस्थित होते. यानंतर अनेक संघटनांनी एकत्र येऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.

Previous Post

सांगली | राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांने केला हवेत गोळीबार….

Next Post

सांगलीतून पहिली ठिणगी पडली शिंदे गट व भाजपात वाद ; वाचा कोणी कोणाला दिला इशारा…!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीतून पहिली ठिणगी पडली शिंदे गट व भाजपात वाद ; वाचा कोणी कोणाला दिला इशारा…!

सांगलीतून पहिली ठिणगी पडली शिंदे गट व भाजपात वाद ; वाचा कोणी कोणाला दिला इशारा...!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group