• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांने केला हवेत गोळीबार….

Admin by Admin
October 14, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांने केला हवेत गोळीबार….
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली :खबऱ्या प्रतिनिधी: कव्वालीचा कार्यक्रम रंगात आला असताना इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने मंचावरच हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलीसांनी पिस्टल ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सोमवारी रात्री ईद-ए-मिलाद निमित्त आझाद चौकामध्ये अमिल आरीफा साबरी दिल्ली यांचा कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हेही उपस्थित होते. काही काळ कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळावरून प्रस्थान केले.

त्यानंतर रात्री साडेअकरा वाजणेच्या सुमारास माजी नगरसेवक पीरअली पुणेकर यांनी मंचावरच एका कोपर्‍यामध्ये जाउन पिस्टलमधून हवेमध्ये गोळीबार केला. या घटनेची चित्रफित शुक्रवारी सकाळी समाजमाध्यमावर प्रसारित झाली. या कृत्याची पोलीसांनी तातडीने दखल घेत पुणेकर यांना सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या व इतरांच्या जिवीत धोक्यात आणल्याची तक्रार सरकारच्यावतीने सहायक उप निरीक्षक बाजीराव पाटील यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली. पुणेकर यांचा पिस्टल बाळगण्याचा परवाना असला तरी त्याचा वापर करण्याच्या अटी व शर्थींचा भंग केला असून त्यांचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास निरीक्षक शशीकांत चव्हाण हे करीत आहेत.

Previous Post

१५ हजाराची लाख स्वीकारल्याप्रकरणी गटशिक्षण अधिकाऱ्यासह शिक्षकास अटक

Next Post

अधिकाऱ्याने मागितली १० हजारांची लाच : कसलीच नाही वाटली लाज..! लाचेच्या स्वरूपात कपडे काढून हातात देत उतरवला त्याचा माज..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
अधिकाऱ्याने मागितली १० हजारांची लाच : कसलीच नाही वाटली लाज..! लाचेच्या स्वरूपात कपडे काढून हातात देत उतरवला त्याचा माज..?

अधिकाऱ्याने मागितली १० हजारांची लाच : कसलीच नाही वाटली लाज..! लाचेच्या स्वरूपात कपडे काढून हातात देत उतरवला त्याचा माज..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group