• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज वाहतूक शाखेचा पदभार स.पो.नि भगवान पालवे यांनी स्वीकारला तर अनिल मानेंची जिल्हा विशेष शाखेत बदली

Admin by Admin
October 10, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज वाहतूक शाखेचा पदभार स.पो.नि भगवान पालवे यांनी स्वीकारला तर अनिल मानेंची जिल्हा विशेष शाखेत बदली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खबऱ्या प्रतिनिधी/ महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील असलेले मोठे शहर म्हणून मिरज परिचित आहे. या शहराला वाहतुकीच्या दृष्टीने शिस्त लावणी खूपच गरजेचे आहे . अशा परिस्थितीत आज वाहतूक शाखेला पुन्हा एकदा नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. सांगली जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या तातडीने आज तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या, असा आदेश सांगली जिल्हा पोलीस प्रमुख श्री दीक्षित कुमार गेडाम यांनी आज सकाळी काढला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. आज त्यांची मिरज वाहतूक शाखा येथे बदली करण्यात आली, तर मिरज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल माने यांची जिल्हा विशेष शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे .आज सायंकाळी साडेपाच वाजता पालवे यांनी माने यांच्याकडून मिरज वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारला.

Previous Post

अलमट्टी ची उंची वाढवण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कर्नाटकला इशारा.

Next Post

ब्रेकिंग | १५ हजारांची लाच घेताना महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
LIVE UPDATE : शहारातील विविध कामांची अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन …

ब्रेकिंग | १५ हजारांची लाच घेताना महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group