• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“झोपडपट्टीतील सर्व नागरिक माझ्या हक्काची आहेत ” ; महिला नगरसेविका स्वाती पारधी आक्रमक : तात्काळ कारवाई थांबवा ..अन्यथा , पुनर्वसन करा : मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन : न्यायासाठी केली कळकळून विनंती ..!

Admin by Admin
September 23, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
“झोपडपट्टीतील सर्व नागरिक माझ्या हक्काची आहेत ” ; महिला नगरसेविका स्वाती पारधी आक्रमक : तात्काळ कारवाई थांबवा ..अन्यथा , पुनर्वसन करा : मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन : न्यायासाठी केली कळकळून विनंती ..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी : लखन लोंढे : गोपनीय खबऱ्या महामिडिया /  मिरज येथील बेळगांव गेट झोपडपट्टी धारकांच्या पूर्नवसन आणि झोपड्या काढण्याची कारवाई तातडीने थांबवावी यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

नगरसेविका स्वाती पारधी यांनी दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, मिरज अर्जुनवाड रस्त्यावरील बेळगांव गेट येथे सुमारे १५० घरे सेंट्रल रेल्वेच्या जागेवर गेली ४० वर्षापासून आहेत. सध्या या घरांना रेल्वेकडून जागा रिकामी करण्यासाठी नोटीसा देण्यात आल्या आहेत.

 

 

हे सर्व नागरीक सर्वसामान्य आहेत. गरीबीतून जीवन जगत आहेत. सध्य स्थितीला त्यांना जगणे मुश्किल बनले आहे. त्यातच आता रेल्वेकडून जागा सोडण्यासाठी २७ सप्टेंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. गेली ४० वर्षे अनेक कुटूंबे या ठिकाणी राहत आहेत त्यामुळे या सर्व कुटूंबाचे महानगर पालिके कडून पुनर्वसन व्हावे आणि झोपडया काढण्याच्या कारवाईला कायमची स्थगिती देण्याबाबत रेल्वे मंत्र्यांशी बोलून या सर्व झोपडपट्टी धारकांना आधार आणि दिलासा द्यावा.

सद्य परिस्थितीला सर्वासमोर कोणताच निवा-याचा पर्याय नाही. त्यामुळे रेल्वेकडून कारवाई झाल्यास येथील कुटूंबे रस्त्यावर येतील. त्यामुळे २७ सप्टेंबर रोजी रेल्वेकडून होणारी कारवाई थांबवावी आणि या सर्व झोपडपट्टी धारकांना आहे त्याच ठिकाणी किंवा पर्यायी जागा देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन आज मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2022/09/VID-20220923-WA0551.mp4
Previous Post

सांगलीत शिवसेनेला मोठा धक्का ; शिव वाहतूक सेनेच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा, शेकडो कार्यकर्त्यांसहित शिंदे गटात..!

Next Post

खबऱ्याच्या बातमीने महापालिका प्रशासन जागे : संरक्षक कठड्याचे काम चालू….

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खबऱ्याच्या बातमीने महापालिका प्रशासन जागे : संरक्षक कठड्याचे काम चालू….

खबऱ्याच्या बातमीने महापालिका प्रशासन जागे : संरक्षक कठड्याचे काम चालू....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group