• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पी एम किसानची ई-केवायसी पूर्ण करा- तहसीलदार डॉ शैलजा पाटील

Admin by Admin
September 5, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
पी एम किसानची ई-केवायसी पूर्ण करा- तहसीलदार डॉ शैलजा पाटील
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कडेगाव:- केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी.एम. किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई- केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यास केंद्र शासनाकडून दि. ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तरी पी. एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांपैकी ज्यांनी यापूर्वी ई -केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी तात्काळ ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. सदरची ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना लाभ वाटप होणार नाही. तरी ई-केवायसी दि. ७ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन कडेगावच्या तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना स्वतः प्रधानमंत्री किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वैयक्तिकरित्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते. किंवा संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील जवळच्या महा ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करता येईल.

Previous Post

संस्थेचा बोगस ठराव आणि बोगस पत्राद्वारे मिळकत केली गहाणखत

Next Post

खळबळ | विट्यात झालं असं काही, नागरिकांची उडाली भंबेरी..! प्रशासनाचीही धावाधाव..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
खळबळ | विट्यात झालं असं काही, नागरिकांची उडाली भंबेरी..! प्रशासनाचीही धावाधाव..?

खळबळ | विट्यात झालं असं काही, नागरिकांची उडाली भंबेरी..! प्रशासनाचीही धावाधाव..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group